Eco Art

Eco-friendly Ganesh Murti

आम्ही आपणा समोर इको आर्ट मार्फत निसर्गाने दिलेल्या सुंदर सृष्टीचे जतन करीत, निसर्गाचा नियम पालन करून ,त्यास कुठच्या ही प्रकारे हानी न पोहचवत आपणा समोर संपूर्णतः इको फ्रेंडली कलाकृती सादर करण्यासाठी सज्ज झालो आहोत. याचाच एक पहिला उपक्रम म्हणून श्री गणेशा च्या सुबक मूर्ती ज्या शाडू मातीने बनविल्या आहेत,कुठलाही रासायनिक रंग न वापरता त्याचे रंगकाम करून सुबक मूर्ती आम्ही घडविल्या आहेत .चला या आपल्या पासून आपण हा नवीन बदल स्वीकारू, प्रत्येक वस्तू घेताना थोडेसे भान ठेवू, सुंदर कलाकृती आम्ही विविध कलाकार मंडळी मार्फत आपणास सादर करू .संपूर्ण माहिती आणि नवीन कलाकृती पाहण्यासाठी आम्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.

Lets Pledge to take care for Our Future Our Environment & Celebrate this Ganesh Chaturti Eco Friendly…_
100% ꜱʜᴀᴅᴜ ᴄʟᴀʏ ɢᴀɴᴘᴀᴛɪ ɪᴅᴏʟꜱ ᴡɪᴛʜ ᴇᴄᴏ-ꜰʀɪᴇɴᴅʟʏ& ɴᴀᴛᴜʀᴀʟ ᴄᴏʟᴏᴜʀꜱ ᴛʜᴀᴛ ᴅɪꜱꜱᴏʟᴠᴇꜱ ɪɴ ᴡᴀᴛᴇʀ
*Our Work on Facebook*👇🏻

100% Shadu Clay beautiful Ganpati idols near you. Eco-friendly idols with natural colours that dissolves in water. Book your idol today! Call us at 98811 17125

Posted by Eco Arts on Sunday, July 26, 2020

_Delivering at your Doorstep…🚚🚚_

*Book your idol today‼️*

Contact-
☎️Mob. 9881117125
💬 WhatsApp on https://wa.me/919881117125

Rate and write a review

Your email address will not be published. Required fields are marked *