सर्व प्रकारच्या धार्मिक विधी केल्या जातील, सत्यनारायण वास्तुशांती नवग्रहशांती लग्न नक्षत्र शांती, तसेच सर्व पुजा विधी साठी आपल्या यादीनुसार सर्व तयारी घरपोच करुन दिली जाईल, (चौरंग पाठ ताम्हण तसेच ईतर सर्व पुजा विधी साहीत्य). ब्राह्मण भोजन, लग्न समारंभ तसेच ईतर सर्व कार्यक्रमासाठी जेवणाच्या ऑर्डर स्विकारल्या जातात ( शाकाहारी फक्त)