Swar Gunjan

Sangeet Kala Mancha

Karaoke Singing Club in Badlapur

स्वर-गुंजन संगीत कला मंच बदलापूर पूर्व प्रस्तुत करत आहे, सर्व वयोगटांसाठी मंचावर (प्लॅटफॉर्म ) गायन कला सादर करण्याची वय वर्ष ८ पासून ते वय वर्षे ८० पर्यंत उत्तम संधी.
संगीत विषयक सर्व कला सादरीकरण्यामध्ये कराओके गायन इथे केले जाते. आमचा गायन क्लब मध्ये सर्व उपकरणे उत्तम दर्जाची आहेत.
आमच्या क्लब मध्ये वादन सुद्धा सादर करण्याची संधी आहे. संगीत विषयक सर्व कला सादर करण्यासाठी एक उत्तम मंच आमच्या क्लब ची वर्गणी सुद्धा अगदी सर्वाना परवडण्यासारखी आहे. मंच सर्वांसाठी खुला आहे सर्वानी त्याचा फायदा घ्यावा.

Rate and write a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Sunday Evening: 06:00 pm to 09:00 pm
Guru Sadan, Bldg no. 1, Behind Chatrapati Shivaji Maharaj Chowk, Badlapur East
Badlapur 421503
Get directions